साडीला क्लासिक, रॉयल लुक देणारे पारंपारिक टॅसल कमरबंध ते चांदीचे घुंगरू कमरबंध, विविध प्रकारचे कमरबंद डिझाईन्स साडीच्या सौंदर्यात भर घालतात. पातळ साखळी एडी कंबर कमरबंध, आदिवासी कमरबंद, स्टोन एम्बेशिल्ड कमरबंध, फ्लोरल स्टोन कमरबंद असे पर्याय उपलब्ध.