संगणक आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते. मासे, हिरव्या भाज्या, गाजर, सूर्यफुलाच्या बिया, संत्री, आवळा हे खाद्यपदार्थ डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने गाउट आणि किडनी स्टोन सारख्या समस्या उद्भवू शकतात. तुळस, कडुलिंब, कोथिंबीर या औषधी वनस्पती युरिक ऍसिड नियंत्रित करण्यास मदत करतात. या औषधी वनस्पती शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात जळजळ कमी करण्यात मदत करतात.
अमिताभ बच्चन, भारतीय सिनेमाातील एक महानायक, त्यांच्या अद्वितीय अभिनयामुळे अनेक चित्रपटांनी इतिहास रचला आहे. या वेबस्टोरीमध्ये त्यांचे 10 सदाबहार चित्रपट सादर केले आहेत.
Dussehra 2024 : राज्यात आज 6 दसरा मेळावे होणार आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा बीडजवळील नारायण गडावर होणार आहे. शिवसेना (उबाठा) आणि शिंदे गटाचे मेळावे अनुक्रमे शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर होतील.
लग्न हा मुलींसाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. लग्नानंतर मुलीला कुटुंबातील नवीन सदस्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळते आणि तिच्यात जबाबदारीची भावना वाढते.
संजय दत्तने दिलनवाज शेखसोबत चौथ्यांदा लग्न केल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक, दिलनवाज शेख हे दुसरे कोणी नसून संजय दत्तची पत्नी मान्यता आहे.