रॉयल, भव्य दिसण्यासाठी हिरव्या रंगाची हेवी आर्ट वर्क प्रिंटेड पैठणी साडी, एव्हरग्रीन गोल्डन बॉर्डर रेड पैठणी, बुटी वर्क ग्रीन आणि लाल पैठणी साडी, कॉन्ट्रास्ट बॉर्डर पिवळी पैठणी साडी यासारख्या विविध प्रकारच्या पैठणी साड्या निवडू शकता.
मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ झालेल्या बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. १०१ प्रवाशांना वाचवण्यात आले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्रीपदापासून वंचित राहिलेले छगन भुजबळ नाराज असून त्यांनी येवल्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, मनोज जरांगेंच्या मागण्यांना विरोध केल्याने मंत्रीपदाच्या आश्वासनाला धक्का बसलाय.
इमर्शन हीटर रॉड्सवर व्हाईट स्केल तयार होणे ही एक समस्या आहे, जी पाण्यात उपस्थित खनिजांमुळे होते. ते वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे, जेणेकरून पाणी लवकर गरम होते. विजेचा वापर कमी होतो. व्हिनेगर, लिंबू, मीठ आणि बेकिंग सोडा वापरून रॉड स्वच्छ करता येते.