41 वर्षीय नागपूरच्या व्यावसायिकाने बनावट न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर 87 लाख रुपये गमावल्याने भारतात ऑनलाइन ट्रेडिंग फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. फेसबुकवर जेसलीन प्रसादने 8 कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
सायबर चोरट्यांकडून राज कुंद्रा प्रकरणाचा वापर करुन नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Tata Motors Latest Update: पाहा काय म्हटलंय टाटा मोटर्सनं आणि काय होणार याचा फायदा.
मुंबईत 4 बांगलादेशींनी मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
तिसऱ्यांदा सत्तारूढ झालेल्या एनडीएच्या पहिल्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, ३६ राज्यमंत्री तर ५ स्वतंत्र कार्यभार असणारे मंत्री आहेत.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे, याची नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती पाहावी.
Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावत असून त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) News : मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार मदत करणार आहे.
Jammu & Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला तर इतर 41 जण जखमी आहेत.