Manoj Jarange Patil News: मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे. कोण भेटी द्यायला येते आणि नाही, याकडे समाजाचे लक्ष आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
16 सेकंदाच्या क्लिपमध्ये पांढरा शर्ट घातलेला एक माणूस YouTube चॅनेलसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तो J&K च्या रियासी येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची चर्चा करतो. मास्टरमाईंडला पाकिस्तानमधील अज्ञात व्यक्तीने मारल्याचा उल्लेख केला.
हा मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 111 वा भाग असेल आणि श्री मोदींच्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पुन्हा निवड झाल्यानंतर प्रसारित होणारा पहिला भाग असेल.
Petrol-Diesel Price in Maharashtra: महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला आहे. जाणून घ्या अपडेट संपूर्ण माहिती
Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा प्रश्न हा लोकसभेत बोलावाच लागेल, या मायबाप जनतेमुळे मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली, असे निलेश लंके म्हणाले.
Maharashtra weather update: बहुतांश राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार आहे. 32 जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
Mumbai Mega Block : मुंबईत रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.
Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढील ४ ते ५ दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्राच्या आणखी काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
13 मे ला मुंबईतील घाटकोपरमध्ये जोरदार वारा आणि मुसळधार पावसात होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू आणि 74 जण जखमी झाल्याच्या दुःखद घटनेनंतर, म्हाडा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी कारवाई केली आहे.
G7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिडिस विमानतळावरून भारताकडे रवाना झाले. इटलीमध्ये त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पोप फ्रान्सिस यांच्यासह अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली.