Pik Vima News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून झाली आहे.
देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा निकाल मंगळवार 4 जूनला जाहीर झाला. त्यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले.
International Yoga Day: राजभवनच्या पुढाकाराने विद्यापीठांचे कुलगुरू या योग शपथेच्या तयारीची जबाबदारी घेत आहेत. 17 जूनच्या सायंकाळपर्यंत 20 लाख 91 हजारांहून अधिक नोंदणी झाली होती.
Air India : एअर इंडिया कंपनीचा उद्देश एअरलाइन म्हणजेच विमान वाहतूक उद्योगात करिअर करणाऱ्या तरुणांना उत्कृष्ट संधी देण्याचा आहे.
Amarnath Yatra 2024: या वर्षी तुम्ही पवित्र अमरनाथ यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) ने हेलिकॉप्टर सेवांसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू केले आहे.
Sharad Pawar at Baramati Visit : शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार अजित पवार यांना शह देणार आहेत.
1 दशलक्ष टोकन कॉन्टेक्स्ट विंडोसह दस्तऐवज अपलोड करणे, डेटाचे विश्लेषण करणे आणि लक्षणीय अधिक माहितीवर प्रक्रिया करणे यासह Google भारतामध्ये अधिक जेमिनी प्रगत वैशिष्ट्ये उपलब्ध करून देत आहे.
नवीन वर्ष, नवीन यादी आणि तरीही मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर म्हणून अव्वल स्थानावर आहे. सल्लागार कंपनी मर्सरने नुकत्याच प्रकाशित केलेल्या सर्वेक्षणात, मुंबईने जागतिक स्तरावर 11 स्थानांनी वर जाऊन 136 व्या स्थानावर पोहोचले आहे.
काँग्रेसने सोमवारी मोठी घोषणा केली असून राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
IAF Recruitment 2024 : भारतीय वायुसेनेत कोणत्या पदावर नोकरीची भरती करण्यात येणार आहे. याची माहिती नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पाहावी.