Reel Making Video: तरूण मुलं रिल्ससाठी काय करतील याचा नेम नाही. स्वतःचा जीव धोक्यात टाकून रिल्स करणे हे त्यांना खूप किरकोळ गोष्ट वाटते आहे. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पीडित अमन हा एका महिलेसोबत बसला होता. ती त्या माणसाला तिच्या फोनवर एक चित्र दाखवत आहे. रात्री ९.४१ वाजता पहिला गोळीबार झाला.
लोणावळ्यात असंख्य पर्यटक येत असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होते, तसेच या वाहनांमुळे प्राणांतिक अपघात झाले आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची बँटिंग सुरु आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
Kisan Sabha On MSP : आधार भावात केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याचे मत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.
केरळमधील तिरुअनंतपुरम येथील लेखिका अश्लिन जिमी यांनी भारताविरुद्ध पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा दर्शवून वादाला तोंड फोडले आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शरद पवार यांनी गुरुवारी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत भाष्य केले. त्यांनी या प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचे म्हटले.
नितीश सरकारला पाटणा उच्च न्यायालयाने मोठा झटका बसला आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावरुन 65 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय रद्द केला आहे.
महाराष्ट्रात यवतमाळला मागे टाकत अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. कारणांमध्ये पीक अपयश, आर्थिक संकट आणि सावकारांवर अवलंबून राहणे यांचा समावेश होतो.
Prakash Shendge Reply To Manoj Jarange : राज्यातील 60 टक्के जाती या ओबीसी आहेत, मुस्लिम आणि दलितांना सोबत घेतलं तर आम्ही 80 टक्के होतो असं प्रकाश शेंडगे म्हणाले.