२०२४ मध्ये भारतीय चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि OTT प्लॅटफॉर्मवरही मोठी कमाई केली. IMDB च्या माहितीनुसार हे १२ चित्रपट यावर्षी OTT वर सर्वात महाग विकले गेले.
लोकसभेत 'एक देश, एक निवडणुक' विधेयक सादर झाल्यावर विरोधकांनी तीव्र विरोध दर्शवला. पहिल्यांदाच सभागृहात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान घेण्यात आले.
NTA 2025 पासून उच्च शिक्षण संस्थांसाठी फक्त प्रवेश परीक्षा घेणार आहे, भरती परीक्षा नाही, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज संसदेत सांगितले.
बॉलीवुड अभिनेता जॉन अब्राहमचे वांद्रे पश्चिम येथे अलिशान पेंटहाऊस आहे. हे पेंटहाऊस 4000 स्क्वेअर फुटमधे पसरले आहे.
'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना, चित्रपटाबद्दल काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अल्लू अर्जुन 'पुष्पा' साठी पहिली पसंती नव्हता तर महेश बाबू होते, आणि श्रीवल्लीची भूमिका समंथा प्रभूला ऑफर करण्यात आली होती.