महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ खातेवाटप: राज्यमंत्र्यांना कोणती खाती?
Dec 22 2024, 12:20 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खाती वाटप झाली आहेत. मंत्री मिसाळ, जयस्वाल, बोर्डीकर, कदम, नाईक, आणि भोयर यांना विविध खाती देण्यात आली आहेत.