जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच संविधान दिन साजरा, पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
Nov 26 2024, 09:07 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात भाषण केले. त्यांनी मुंबई हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण केली आणि दहशतवादावर निशाणा साधला. तसेच, गेल्या दहा वर्षातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला.