Anxiety Attack : कॉफी विथ करण (Koffee with Karan) या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये करण जोहरने अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग यांच्यासमोर एक धक्कादायक खुलासा केला.
Health Tips News : सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला देखील फ्रेश वाटत नाही का? तर मग नियमित प्या हे हेल्दी ड्रिंक्स
How To Store Eggs : अंडी महिनाभर टिकून राहावीत, यासाठी कोणते उपाय करावेत? जाणून घ्या टिप्स
Sai Tamhankar Fashion : सई ताम्हणकर आपल्या फॅशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असते. तिचे हे फोटो पाहिले आहेत का?
Ranbir Kapoor News : रणबीर कपूर ‘टॉक्सिक पती’ असल्याचा निशाणा सोशल मीडियावर ट्रोलर्संकडून साधण्यात आला होता. यावर रणबीरने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवीकोरी आणि महागडी कार खरेदी केली आहे.
Ranbir Kapoor News : रणबीर कपूर अभिनयापासून ब्रेक घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. काय आहे यामागील नेमके कारण ?
Red Rice Benefits : डाएटमध्ये लाल तांदळाचा समावेश केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात? जाणून घ्या सविस्तर माहिती…
Durga Puja 2023 : मुंबईमध्ये दुर्गोत्सव मंडळातील सिंदूर खेला उत्सवासाठी बॉलिवूड तसेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींनी सुंदर-सुंदर लुक कॅरी करून हजेरी लावली होती.
Saree Sale : दिवाळीमध्ये तुम्हालाही हवाय सुंदर लुक? मग जाणून घ्या कांजीवरम साडीवर किती टक्के मिळतोय डिस्काउंट.