Peanut For Diabetic Patients : आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतात. वेटलॉससह शरीराचे वजन वाढवण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर आहेत. पण टाइप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांनी शेंगदाण्यांचे सेवन करावे की करू नये?
Tulsi Vivah 2023 : तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यामागील कथा माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती…
Astrology Remedy For Money : पैशांशी संबंधित सर्व समस्यांमधून हवीय सुटका? मग जाणून घ्या सोपा उपाय…
India vs AUS : वर्ल्ड कप स्पर्धा 2023चा अंतिम सामना पाहण्यासाठी बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. यादरम्यान शाहरुख खानचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.
White Hair Tips : पांढऱ्या केसांची समस्या सोडवण्यासाठी घरच्या घरी करा हे सोपे उपाय….
IND vs AUS World Cup Final 2023 : क्रिकेट वर्ल्डकप फायनल 2023 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून भारतीय संघाचा पराभव केला आहे.
World Toilet Day 2023: जगभरात 19 नोव्हेंबरला ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे शौचालयाची योग्यपद्धतीने स्वच्छता करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे.
Men Health Tips : सतत ऑफिसच्या कामामध्ये गुंतलेले पुरुष मंडळीही आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्य दुर्लक्ष करताना दिसतात. यामुळे शारीरिक-मानसिक थकवा जाणवणे, शरीरात ऊर्जा न टिकणे, चिडचिडणेपणा वाढणे, इत्यादी समस्या निर्माण होतात.
Happy International Men’s Day 2023 : जगभरात दरवर्षी 19 नोव्हेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ साजरा केला जातो. जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास व महत्त्व…
Happy International Men's Day 2023 : आपले बाबा, दादा, काका, मामा, आजोबा व मित्रांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त खास मराठीतून शुभेच्छा पाठवा.