Papaya Health Benefits : पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते. पण या फळापासून शरीरास योग्यरित्या लाभ मिळावेत, यासाठी ते सेवन करण्याची योग्य वेळ माहिती आहे का?
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांचे दहा शाही पारंपरिक लुकमधील फोटो पाहिले का?
Parliament Security Breach : लोकसभेतील सुरक्षेमध्ये अतिशय गंभीर चूक घडली आहे. प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी उडी मारून स्मोक कँडल पेटवल्या.
Eye Care Tips : महिलेच्या डोळ्यांतून तब्बल 60 हून अधिक किडे डॉक्टरांनी बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे.
ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित करण्यात आलेल्या रीसर्चमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या खाद्यपदार्थाचा आहारात समावेश केल्यास संपूर्ण शरीराला मोठ्या प्रमाणात लाभ मिळतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
Article 370 : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरी ‘अॅनिमल’ सिनेमानंतर आता संदीप रेड्डी वांगाच्या आगामी स्पिरीट सिनेमामध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.
Deep Cleaning Mumbai News : "स्वच्छतेची चळवळ ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा यामध्ये सहभाग असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
नारायण मूर्ती यांनी आठवड्यामध्ये 70 तास काम करण्याच्या त्यांच्या सल्ल्याचे पुन्हा समर्थन केल्याचे दिसले. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, ‘गेल्या 40 वर्षांपासून आठवड्यात 70 तास काम करण्याचा नियम मी पाळत आलो आहे. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे’.
PM Narendra Modi : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरने कलेल्या सर्वेक्षणातील माहितीनुसार पंतप्रधान मोदींना तब्बल 76 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.