PM Narendra Modi At Ayodhya : एक काळ असा होता की अयोध्येत रामलला तंबूमध्ये विराजमान होते. पण आज केवळ रामलला यांनाच नव्हे तर देशाच्या चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरुपी घर मिळाले आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत केले.
Ayodhya Dham Station : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्टेशनहून दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
Covid 19 JN1 Variant : नवीन वर्षाच्या स्वागतानंतर कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्या शरीराचे तुकडे रेल्वे ट्रॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर त्याच्या गर्लफ्रेंडचे पाय देखील कापले गेल्याची माहिती आहे.
Gajar Kheer Recipe : गाजराच्या हलव्याचा आस्वाद आपण अनेकदा घेतला असेलच, पण गाजराच्या खिरीची चव चाखली आहे का? जाणून घ्या गाजर खीर शॉर्ट्सची रेसिपी…
Winter Special : घरच्या घरी कशी तयार करावी मटार कचोरी? जाणून घ्या सोपी रेसिपी…
Truck Driver Rajesh : ट्रक चालक राजेश यांचे 'Daily Vlogs of Indian Truck Driver' या नावाने यु-ट्यूब चॅनेल आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कामानिमित्त प्रवास करत ते पाककला आपल्या प्रेक्षकांना दाखवत असतात.
Zero Rupee Note : आपण सर्वांनीच 10 रूपयांपासून ते 2 हजार रूपयांपर्यंतची नोट पाहिली आहे. पण कधी शून्य रूपयाची नोट पाहिली आहे का? पण भारतात शून्य रूपयाचीही नोट का छापावी लागली? जाणून घेऊया यामागील संपूर्ण कहाणी…
Animal Movie Song : अॅनिमल सिनेमाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानंही या सिनेमातील गाणे गायले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विमानामध्ये कोणत्या-न्-कोणत्या कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. एका पुरुषाने गर्भवती महिलेला आपली सीट देण्यास नकार दिला, कारण…