मालदिवमधील सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदिवचा (PPM) नेता झाहिद रमीझने भारतीयांविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे लोक सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर #BoycottMaldives हा हॅशटॅग देखील ट्रेंडमध्ये आहे.
Deep Cleanliness Drive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कुलाबा परिसरात शनिवारी स्वच्छता मोहीम राबवली.
ISRO Aditya L1 Mission : भारताच्या पहिल्या सोलार मिशनला 6 जानेवारी रोजी सर्वात मोठे यश मिळाले आहे. 'आदित्य L1' उपग्रहाने आपल्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. यामुळे सूर्याशी संबंधित अनेक रहस्य उलगडण्यास मदत मिळणार आहे.
Shivadi Nhava Sheva Sea Link : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (6 जानेवारी 2024) शिवडी-न्हावाशेवा सी लिंकची पाहणी केली.
BJP MLA Sunil Kamble : पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळेंविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय नौदलाने अपहरण झालेल्या जहाजाची सोमालियाच्या किनाऱ्यावरून सुखरूप सुटका केली आहे. भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांना कशा पद्धतीने धडा शिकवला, यासंबंधीचा व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे.
AEIFF : बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी 'अॅनिमल' सिनेमाबाबत आपले परखड मत मांडले आहे.
Ayodhya Ram Mandir : श्री राम मंदिर उभारणीदरम्यान कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? जाणून घ्या सविस्तर माहिती…
सोमालियामध्ये एका जहाजाचे अपहरण करण्यात आले आहे. या जहाजावर जवळपास 15 भारतीय क्रू मेंबर्स देखील आहेत. या जहाजाचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदलाने कारवाई सुरू केली आहे.
Ayodhya Ram Temple : अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. पण मंदिराच्या बांधकाम प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या प्रत्येक दगडाचे कशा पद्धतीने परीक्षण करण्यात आले, माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर…