RBI New Rule : बिगर बँकिंग वित्तीय संस्थेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये आरबीआयने म्हटलेय की, नियमानुसार कोणत्याही ग्राहकाला 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊ शकत नाही.
Sam Pitroda Controversial Statement : भारताविरोधी नेहमीच वादग्रस्त विधाने करणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने पित्रोदा यांचा राजीनामा स्विकार केला आहे.
Hyderabad : अमरावतीमधील भाजपा खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी (8 मे) एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यासह त्यांचा लहान भाऊ अकबरुद्दीन यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता राजकरण तापले आहे.
Maharashtra Politics : काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी आपल्या एका विधानात शरद पवारांना आपला पक्ष काँग्रेमध्ये विलिन करायचा होता असे म्हटले आहे. याशिवाय संजय निरुमप यांनी काही खुलासेही केले आहेत.
Reservation in Job : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीच आरक्षणाचा विरोध केला. याबद्दल अनेकदा नेहरूंनी बोलूनही दाखवले होते. नेहरूंचे नेहमीच स्पष्ट मत असायचे की, आरक्षणामुळे व्यक्तीत हीन भावना येते.
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या लखनऊ सुपर जाएंट्सचा सनराइजर्स हैदराबाद संघाविरोधातील सामन्यात पराभव झाला. अशातच लखनऊ संघाचे मालक संजीव गोयनकांनी के. एल. राहुल याच्यावर संताप व्यक्त केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Jharkhand : ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रोकड सापडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच पुन्हा एकदा एका कारमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडल्याची बाब समोर आली आहे.
Fashion : अमायरा दस्तूर आपल्या ब्युटी आणि कमालीच्या फॅशन सेंसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीच्या एथनिक ते वेस्टर्न लुकची नेहमी कौतुक केले जाते. अशातच 5.5 इंचाच्या तरुणींसाठी अमायरा दस्तूरसारखे पुढील सूट नक्कीच सुंदर दिसतील.
Hair Care Tips : बहुतांशजणांना केस गळतीच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामागे काही कारणे असू शकतात. वेगवेगळ्या ट्रिटमेंट करूनही केस गळतीची समस्या थांबत नाहीये? पुढील काही स्टेप्स लक्षात ठेवून घरच्या घरी कांद्याचे तेल तयार करू शकता.
Fashion : एखाद्या पार्टीसोहळ्यासाठी जाताना प्रत्येक महिलेला नटायला फार आवडते. पण उंचीने अधिक असलेल्या तरुणींना कधीकधी आपल्यावर कोणत्या डिझाइनचे कपडे सूट होतील असा प्रश्न पडतो. यासाठी तुम्ही शनाया कपूरसारखे पुढील काही लुक्स रिक्रिएट करू शकता.