Year Ender 2024 : यंदाचे वर्ष संपल्यानंतर नवं वर्ष सुरू होणार आहे. अशातच यंदाच्या वर्षात अनेक गोष्टी ट्रेन्डमध्ये राहिल्या. त्यापैकीच एक म्हणजे न्यूड लिपस्टिकचा ट्रेन्ड. बॉलिवूड ते कॉलेजला जाणाऱ्या तरुणींनी न्यूड लिपस्टिकला पसंती दिली.
थंडीच्या दिवसात शरिरातील रक्त गोठण्याची समस्या बहुतांशजणांमध्ये उद्भवली जाते. यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येणे किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहूया…
5 drinks to relieve stomach gas fast : खाल्लेले अन्नपदार्थ न पचल्याने अपनाचसह पोटात गॅस होण्याची समस्या उद्भवली जाते. अशातच पोटफुगीच्या समस्येचा तुम्ही सामना करत असाल तर काही ड्रिंक्स नक्की यापासून दूर राहण्यास मदत करतील.
Avocado Oil Benefits : पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्ससारख्या समस्येचा सामना करत असाल तर एवोकॅडो ऑइलचा वापर करू शकता. खरंतर, एवोकॅडो ऑइल हेल्दी त्वचेसाठी नैसर्गिक उपाय असल्याचे मानले जाते. जाणून घेऊया एवोकाडो ऑइलचे अन्य काही फायदे....
आपल्या सर्वांना माहिती आहे की, फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची असतात. पण फळं-भाज्यांच्या साली फेकून दिल्या जातात. अशातच भाज्यांच्या सालीचा पुन्हा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया...
जड शॉपिंग बॅग्स किंवा थोडावेळ पायऱ्यांवरुन चालल्याने महिलांमधील हार्ट अटॅकचा धोका कमी होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
ऑफिसच्या डेस्कवर काही वस्तू ठेवल्याने सकारात्मक उर्जा येण्यासह कामात प्रगती होते असे मानले जाते. अशातच ऑफिसच्या डेस्कवर कोणते रोप ठेवू नये याबद्दल जाणून घेऊया…
कमाई आणि खर्चामध्ये संतुलन राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. पण तुम्हाला माहितेय का, 50-3-20 चा फॉर्म्युला वापरुन तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
बहुतांशजणांचे वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढण्याची समस्या उद्भवली जाते. खरंतर, वजन कमी करुनही का वाढलेय यामागील कारण काहींना माहिती नसते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
सध्या लग्नसोहळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच चमकदार त्वचेसाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याएवजी घरच्याघरी काही सोपे उपाय करू शकता. खासकरुन कच्च्या दूधाचा वापर करुन चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवू शकता.