Honey and ashwagandha benefits : अश्वगंधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. खरंतर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे ते उत्तम झोपेसाठी अश्वगंधाचे मधासोबत सेवन करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
थंडीत दीर्घकाळ एकाच अवस्थेत बसून राहिल्यानंतर शरिराच्या एखाद्या भागात मुंग्या येतात. खरंतर, मुंग्या येणे पोषण तत्त्वांची शरिरात कमतरता असल्याचे संकेत आहे. ही समस्या कशी दूर करायची हे जाणून घेऊया...
घर किंवा बाहेर घरातील मोठ्या मंडळी आपल्याला चप्पल व्यवस्थितीत काढून ठेवण्यास सांगतात. याशिवाय चप्पल उलट झाली असल्यास ती सरळ करण्यास सांगतात. पण तुम्हाला माहितेय का, उलट चप्पल ठेवल्यास त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो?
Pushpa 2 Day 2 Collection : पुष्पा-2 सिनेमा 5 डिसेंबरला प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री असणाऱ्या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला जात आहे.
पोट बिघडल्यानंतर काहीही खाण्याचे मन करत नाही. सातत्याने पोट जड होणे, अपचन किंवा पोटात दुखणे अशा समस्या सातत्याने उद्भवत असल्यास बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागू शकतो. यामुळे बद्धकोष्ठतेच्या वेळी कोणते पदार्थ खाणे टाळावे याबद्दल जाणून घेऊया...
सध्या रिलेशनशिपची व्याख्या पूर्णपणे बदलली गेली आहे. या नात्यासाठी बदलत्या चालीरितींप्रमाणे वेगळी नावे दिली गेली आहेतच. पण रिलेशनशिपसाठी पार्टनरसाठी काही विचित्र शब्दही ठेवण्यात आले आहेत.
Viddya Balan Cotton Sarees Designs : ऑफिसला जाताना दररोन वेस्टर्न आउटफिट्स परिधान करण्याएवजी काहीवेळेस वजनाने हलक्या असणाऱ्या साड्या नेसू शकता. पाहूया विद्या बालनसारख्या काही कॉटनच्या साड्यांचे डिझाइन…
चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या ते डागांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात. यावेळी बेसनाचे पीठ, पपई, केळ, टोमॅटो अशा काही वस्तूंचा वापर त्वचेसाठी करतात.
वर्ष 2024 संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच यंदाच्या वर्षात भारतातील अशी दोन मंदिरे जी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
वर्ष 2024 मध्ये जगाने काही गंभीर आजारांचा सामना केला. या आजारांमध्ये लाखो नागरिकांच्या आरोग्याला फटका बसण्यासब जागतिक स्तरावर आरोग्य यंत्रणेवरही दबाव पडला गेला.