जून महिन्यात एखाद्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर पुढील काही ठिकाणांना नक्की भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला केवळ 10 हजार रुपयांमध्ये खूप-मजा मस्ती करता येणार आहे.
भारतीय संघातील क्रिकेटर शुभमन गिलचे नाव आता रिद्धिमासोबत जोडल्याने अधिक चर्चेत आला आहे. याआधी सारा तेंडुलकर आणि सारा अली खानसोबतही शुभमनचे नाव जोडलेय. पण सारा-रिद्धिमी की शुभमनमधील सर्वाधिक कमाई कोण करते हे जाणून घेऊया...
OTT Release Movie and Web Series : विकेंडला मित्रपरिवारासोबत मनोरंजनाची मजा घ्यायची असल्यास ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही नवे सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. याचीच लिस्ट पाहूयात...
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी अत्याधिक महत्त्वाचे असते. यासाठी बहुतांश महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेतात. अशातच उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया…
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धिमा पंडित नेहमीच आपल्या लूकने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवते. अशातच एखाद्या कॉकटेल पार्टी अथवा नाइट पार्टीसाठी हॉट आउटफिट्स शोधत असाल तर रिद्धिमाचे काही लूक्स कॉपी करू शकता.
World Milk Day 2024 : दूध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. बहुतांशजण दूधात काही गोष्टी मिक्स करुन पितात. खरंतर, आरोग्य तज्ज्ञांनुसार, दूधासोबत काही गोष्टींचे सेवन करणे टाळले पाहिजे. अन्यथा आरोग्यासाठी त्या गोष्टी धोकादायक ठरू शकतात.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडून शुभमन गिलच्या लग्नाच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या दोघांचे डिसेंबरमध्ये लग्न होणार असल्याचे बोलले गेले. यावरच टेलिव्हिजनवरील अभिनेत्री रिध्दिमा पंडितने स्पष्टीकरण दिले आहे.
वाढत्या वयासह मुलं अधिक हट्टी होतात. त्यांचा मूड, स्वभाव बदलतो. अशातच आपल्याकडील काही वस्तू इतरांसोबत शेअर करण्यासाठी बहुतांश मुलं नकार देतात. अशातच आंतरराष्ट्रीय बाल दिनानिमित्त मुलांमध्ये शेअरिंगची सवय कशी लावायची याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Mr & Mrs Mahi सिनेमा नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची पहिल्याच दिवशीची कमाई किती झाली आणि प्रेक्षकांना सिनेमा पसंत पडला याबद्दलच जाणून घेऊया….
Mr And Mrs Mahi OTT Release Date & Time : बॉलिवूडमधील अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची केमिस्ट्री असणारा 'मिस्टर अॅण्ड मिसेस माही' सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच ओटीटीवर कधी पाहायला मिळणार याचेही अपडेट समोर आले आहे.