World Environment Day 2024 : पावसाळ्यात रोपांची काळजी घेणे अत्यावश्यक असते. खरंतर, पावसाळ्यात रोपट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत असल्याने टवटवीत राहतात. पण अत्याधिक प्रमाणात पाणी रोपांना मिळाल्यास त्यांचे नुकसान देखील होऊ शकते.
पार्टरनच्या घोरण्याच्या सवयीमुळे झोपचे खोबरे होते. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरही चिडचिड होऊ लागते. अशातच पार्टनरची घोरण्याची सवय कमी करायची असल्यास त्याला काही हेल्दी ड्रिंक्स प्यायला देऊ शकता.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि नाताशा स्टेनकोविक यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता. अशातच अभिनेत्रीने घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री रवीना टंडन तिच्या अभिनयासह लूकमुळेही नेहमीच चर्चेत राहते. अशातच तुम्हाला एखादी पार्टी किंवा लग्नसोहळ्यात हटके ब्लाऊज घालायचे असल्यास तर रवीना टंडनचे काही ब्लाऊज डिझाइन पाहू शकता.
अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी गुगलने काही नवे फीचर्स आणले आहेत. या फीचर्सचा वापर युजर्सला दैनंदिन आयुष्यातील काही कामे करण्यासाठी करता येणार आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
अमूल दूध कंपनीने आपल्या दूधाच्या किंमतीत 2 रुपये प्रति लीटर दराने वाढ केली आहे. खरंतर, दूध उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने कंपनीने दूधाच्या किंमती वाढवल्या आहेत. पण आरोग्यासाठी सर्वाधिक उत्तम दूध गाय की म्हशीचे असते हे तुम्हाला माहितेय का?
अंबानी परिवारातील क्रुझ-पार्टीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच क्रुझ-पार्टीचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण अंबानी परिवाराच्या क्रुझ पार्टीमुळे भारतात देखील अशाच प्रकारचे फंक्शन होऊ शकतात का?
हिरामंडी वेब सीरिजमधील वहीदाची भूमिका साकारलेली अभिनेत्री संजिदा शेख सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने हिरामंडीच्या सेटवरील काही अनुभव नुकतेच शेअर केले आहेत. पण अभिनेत्रीचा वेब सीरिजमधील लूकही दमदार आहे. अशातच संदिजाचे काही एथनिक ड्रेस पाहूयात.
ईपीएफओच्य नव्या परिपत्रकानुसार क्लेम करण्यासाठी एक नवी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ऑनलाइन पीएफ क्लेमसाठी पासबुक अथवा चेक कॉपी अपलोड करणे गरजचे नसणार आहे.
बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये अभिनेत्री अदा शर्मा शिफ्ट होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता. अशातच अदा शर्मा सुशांतचा फ्लॅट राहण्यासाठी पाच वर्षांनी भाड्याने घेतला आहे.