मुकेश अंबानी आणि त्यांचा संपूर्ण परिवार शुद्ध शाकाहारी, हेल्दी अन्नपदार्थ खाण्यावर विश्वास ठेवतात. अशातच अंबानी परिवार कोणत्या गाईचे दूध पितो याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Monsoon Off Beat Places Near Mumbai : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून प्रत्येकजण फिरण्याचा प्लॅन नक्कीच करत आहे. अशातच तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या किंमतीत आणि मुंबईजवळील काही ऑफबिट ठिकाणांना भेट देऊ शकता.
अल्लू अर्जुनच आणि रश्मिका मंदानाचा आगामी सिनेमा ‘पुष्पा-2’ ची मोठ्या उत्साहाने वाट पाहिली जात आहे. अशातच पुष्पाचा नेहमीच चाहता राहिलेल्या डेविड वॉर्नरने देखील पुष्पा स्टाइलमध्ये आपला स्वॅग दाखवला आहे.
पंकज त्रिपाठी यांची बहुप्रतिक्षित वेब सीरिज मिर्झापुरच्या तिसऱ्या सीझनचा अखेर टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सीरिजचा टीझर पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल.
वैष्णो देवी मंदिर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या तीर्थ स्थळावर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत राहतात. अशातच 13 हजार रुपयांमध्ये तुम्हाला वैष्णो देवीची सहल करता येईल. जाणून घेऊया स्वस्त डिलबद्दल सविस्तर...
अॅप्पलने अखेर फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगच्या सुविधेची घोषणा केली आहे. या फिचरसाठी आयफोन युजर्स वेगवेगळ्या ट्रिक्स वापरायचे. पण आता थेट आयफोनमध्येच कॉल रेकॉर्डिंगचे फीचर उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
‘आईच्या गावात मराठीत बोल’ सिनेमातून झळकलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीच्या काही इंडो-वेस्टर्न लूकवर चाहतेही घायाळ झाले आहेत.
बॉलिवूडमधील बहु्प्रतीक्षित अशा Kalki 2898 AD सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रभासच्या सिनेमामधील काही प्रमुख कलाकारांना ओखळणेही मुश्किल झाले आहे.
Homemade Hair Mask : नैसर्गिक पद्धतीने केसांना मजबूत आणि सिल्की करायचे असल्यास ग्रीन टी आणि तांदळाच्या पाण्याचा वापर करून हेअर मास्क तयार करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. दोघे येत्या 23 जूनला लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच मुलीच्या लग्नासंदर्भात वडील शत्रुघ्न सिन्हांनी प्रतिक्रिया दिली आहे.