Christmas Party 7 Outfits : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. यावेळी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टीसाठी काही लाल रंगातील ट्रेन्डी आउटफिट्सचे डिझाइन पाहूया….
Vastu Tips : वास्तुशास्रात घरात शूज-चप्पल कुठे काढावेत याबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. याचा व्यक्तीच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया…
Spilled milk paneer 7 recipes : फाटलेल्या दूधापासून घरच्याघरी काही पदार्थ तयार केले जाऊ शकतात. अशातच फाटलेल्या दूधापासून तयार करण्यात आलेल्या पनीरच्या 7 सोप्या रेसिपी पाहणार आहोत.
प्रत्येक व्यक्ती आनंदी राहण्यासाठी कोणते ना कोणते कारण शोधत असतो. एखादा व्यक्ती आवडीचा पदार्थ तर दुसरा एखाद्या गोष्टीचे आभार मानत आनंद व्यक्त करतो. पण तुम्हाला माहितेय का, शरिरातील हॅप्पी हार्मोन वाढण्यासाठी काय करावे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
आयुर्वेदात तुळशीच्या रोपाची औषधी वनस्पतींमध्ये गणना केली जाते. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होण्यास मदत होते. खासकरुन सर्दी-खोकल्यासारख्या समस्येवर तुळशीच्या चहाचे सेवन केले जाते. जाणून घेऊया तुळशीच्या चहाचे गुणकारी फायदे सविस्तर...
Vijay Divas 2024 : प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला भारतात मोठ्या उत्साहात विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. जाणून घेऊया विजय दिवसाचा इतिहास आणि महत्व सविस्तर...
सध्या लग्नसोहळ्यासह थंडीचे दिवसही सुरू झाले आहेत. अशातच लग्नसोहळ्यात चारचौघांत उठून दिसण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण थंडीत मेकअप केल्यानंतर त्वचा कोरडी होत असल्याची समस्या बहुतांश महिलांना उद्भवली जाते.
Diet for Working Women : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:साठी पुरेशा वेळ देता येत नाही. अशातच वजन वाढणे, लठ्ठपणा या समस्या उद्भवल्या जातात. खासकरुन वर्किंग महिलांचे डेली रुटीन नेहमीच बदलले जाते.
प्रत्येक वर्षी मकर संक्रातच्या तारखेसंदर्भात संभ्रम निर्माण होतो.अशातच यंदा मकर संक्रात 14 की 15 जानेवारीला साजरी केली जाणार याची योग्य तारीख आणि शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया...
Salman Khan House Inside Photos : अभिनेता सलमान खान सध्या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतो. अशातच सलमान खानच्या घराचे काही इनसाइड फोटो समोर आले आहेत.