अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या लोहळ्याला अनेक पाहुण्यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रसिद्ध गायकांनी आपला परफॉर्मेन्स दिला. याशिवाय गुलाबी साडी गाण्यावर पाहुणे थिरकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
चार धामांपैकी एक जगन्नाथ मंदिराचे निर्माण 12 व्या शतकात झाले होते. या मंदिरात एक रत्न भांडार असून त्यामध्ये तीन देवता म्हणजेच भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि सुभद्रा यांचे दागिने ठेवण्यात आले आहेत. हा रत्न भंडार तब्बल 46 वर्षांनंतर उघडण्यात आला आहे.
Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शुभ आशीर्वाद सोहळा 13 जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. यावेळी अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. या फंक्शनला नुकचेच लग्न झालेले बॉलिवूडमधील कपल सोनाक्षी आणि जहीरही आला होता.
Anant-Radhika Wedding : अनंत आणि राधिकाचा लग्नसोहळा आणि शुभ आशीर्वाद फंक्शनला सुपर मॉडेल किम कार्दशियन बहिणीसोबत आली होती. यावेळी अंबानी परिवाराने दोघींचे स्वागत केले. एवढेच नव्हे किमने बॉलिवूड सेलिब्रेटींसोबतचे काही सेल्फी फोटो देखील शेअर केले आहेत.
शाहरुख खान आपल्या परिवारासोबत अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी आला होता. पण किंग खान कपलच्या पुढच्या फंक्शनला येणार नसल्याची माहिती एका फॅन क्लबद्वारे देण्यात आली आहे. यामागील कारण काय जाणून घेऊया...
Radhika Merchant Ambani Look : अनंत अंबानीसोबत लग्न केल्यानंतर अखेर राधिका मर्चेंट अंबानी परिवाराची सून झाली आहे. सून झाल्यानंतर राधिकाचा लूक बदललेला दिसून आलाच. पण शुभ आशीर्वादवेळी परिधान केलेल्या खास लेहेंग्याची मात्र चर्चा झाली.
Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यानंतर 13 जुलैला शुभ आशीर्वाद सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी लेकीसोबत एण्ट्री केल्याचे फोटो समोर आले आहेत.
Anant-Radhika Shubha Ashirwad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरु असलेल्या अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. यावेळी राधिकाने नरेंद्र मोदींचे आशीर्वादही घेतले.
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्रींनी एकापेक्षा एक दमदार लेहेंगा परिधान केल्याचे दिसून आले. अशातच एखाद्या मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्यात घालण्यासाठी सेलिब्रेटींसारखे काही लेहेंग्याचे डिझाइन पाहूया
Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला राजकीय नेतेमंडळी ते बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थिती लावताना दिसून येत आहेत.