प्रियांका चोप्रा आपला 18 जुलैला वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये जन्मलेल्या प्रियांकाने तिचे नाव जगाच्या पाठीवर कोरले आहे. अशातच प्रियांकाच्या कोट्यावधींच्या बंगल्यात खोल्यांपेक्षा बाथरुमच अधिक असल्याचे काही फोटो पाहूयात...
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक येथून उडी मारत एका जेष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याआधी व्यक्तीने मुलाला फोन करुन याची माहिती दिली असेही सांगितले जात आहे.
Dubai Princess to Husband : संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक यांच्या मुलीने पतीना इंस्टाग्रामवरुन घटस्फोट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय राजकुमारीने पतीवर काही आरोप देखील लावले आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया....
Maharashtra Rains : महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवमान खात्याने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा इशारा दिला होता.
Guru Purnima 2024 : हिंदू परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदाच्या गुरुपौर्णिमेला काही उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यात नशीबाचे फळ मिळण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
Urvashi Rautela Video Leaked : उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशीचा बाथरुममधील व्हिडीओ लीक झाल्याचे सांगितले जात आहे. यामागील सत्य काय हे जाणून घेऊया...
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरची झुंज देत आहे. अभिनेत्री सातत्याने आपल्या चाहत्यांसोबत तिच्या आरोग्यासंबंधित अपडेट्सही शेअर करत असते. नुकतीच हिना खानवर शस्रक्रिया झाली असून यासंदर्भातील एक पोस्ट तिने शेअर केली आहे.
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला बहुतांशजण उपवास करतात. यावेळी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच झटपट आणि कमी वेळात होणारे उपवासाचे पदार्थ कोणते तयार करू शकता हे पाहूया…
Ashadhi Ekadashi 2024 Marathi Movies : आज (17 जुलै) संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी विठुरायाची भक्तिभावे पूजा केली जाते. अशातच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या भक्तिरसात तल्लिन होण्यासाठी मराठीतील काही सिनेमे पाहू शकता.
Chaturmas 2024 : 17 जुलैला देवशयनी एकादशी साजरी केली जात आहे. या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्राव्यस्थेत जातात. यामुळे चातुर्मास काही शुभकार्ये पार पाडली जात नाही. अशातच चातुर्मासवेळी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दल जाणून घेऊया...