Ganesh Chaturthi 2024 Day 5 : गणेशोत्सवाचा आजचा पाचवा दिवस आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध असा लालबागचा राजा ते सिद्धिविनायक गणपतीचे लाइव्ह दर्शन घरुनच घेता येईल.
भेसळयुक्त पेट्रोल वाहनामध्ये भरल्यास त्याचा माइलेजसोबत इंजिनवर प्रभाव पडला जातो. अशातच भेसळयुक्त पेट्रोल कसे ओखळायचे याबद्दलच्या काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया...
येत्या 3 ऑक्टोंबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात देवींच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा-प्रार्थना केली जाते. याशिवाय नऊ दिवस 9 वेगवेगळ्या रंगातील वस्र परिधान केले जातात. जाणून घ्या यंत्राच्या नवरात्रीचे नऊ रंग कोणते असणार याबद्दल…
पक्षांना आपण नेहमीच पुढच्या बाजूने उडताना पाहतो. पण जगात असा एकमेव पक्षी आहे जो मागील आणि पुढच्या बाजूनेही उडू शकतो. हमिंग बर्डची ही खासियत त्याला काही गोष्टींसाठी मदत करते.
पु.ना. गाडगीळ यांचा आयपीओ आजपासून गुंतवणूकदारांसाठी उघडला आहे. अशातच सध्या सर्वत्र गाडगीळ ज्वेलर्सची चर्चा आहे. अशातच माधुरी दीक्षितने घातलेल्या पु.ना. गाडगीळ यांच्या ज्वेलरीचे काही खास डिझाइन पाहूया.
Lunchbox Ideas for Kids : मुलांना शाळेत जाताना दररोजच्या डब्याला काय द्यायचे असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. अशातच मुलांना काही हेल्दी असे पदार्थ तयार करून देऊ शकता. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारे काही पौष्टिक पराठे डब्याला देऊ शकता.
PN Gadgil IPO Updates : आजपासून पुढील तीन दिवसांसाठी पीएनजी गाडगीळ यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Jyeshtha Gauri Avahana 2024 : आज (10 सप्टेंबरला) गौरी आवाहन असून याच्या दुसऱ्या दिवशी जेष्ठा गौरीची पूजा केली जाते. पण आजही बऱ्याच जणांना गौरीचेे गणपतीसोबतचे नाते काय असा प्रश्न पडतो. याबद्दलच्याच काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
निर्माता अनुराग कश्यप दिग्दर्शक, कथा लेखकासह अभिनेताही आहे. अनुरागने बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे तयार केलेत जे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावेत. याचा आयुष्यावर नक्कीच प्रभाव पडला जाईल.
तंदुरुस्त आणि हेल्दी राहण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आणि वर्कआउट फॉलो करतात. याशिवाय काहीजण चालल्यानेही वजन कमी होते असे मानतात. अशातच दररोज दहा हजार नव्हे केवळ अडीच हजार स्टेप्स चालूनही फिट राहू शकता.