वास्तुशास्रानुसार घरातील काही दिशा असा असतात जेथे कचरा डबा ठेवणे टाळले पाहिजे. अन्यथा देवी निराश होईल असे मानले जाते. जाणून घेऊया घरातील कोणत्या दिशेला कचरा डबा ठेवू नये याबद्दल अधिक...
Ganesh Chaturthi 2024 : भारतात गणपतीला आराध्य दैवत मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यावेळी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. अशातच उत्तराखंडमध्ये एकमेव असे मंदिर आहे जेथे शीर नसलेल्या गणपतीची पूजा केली जाते.
Sai Tamhankar New Photoshoot : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रामधून आपण पाहतोच. अशातच सईने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. आता ग्लॅमरस अंदाजातील सईच्या लूकची चर्चा सुरू झालीये.
तमिळनाडूमध्ये एका व्यक्तीने चक्क एलियनचे मंदिर उभारले आहे. मंदिर लोगनाथन नावाच्या व्यक्तीने उभारेल असून त्याने एलियनशी मी बोलतो असा दावा केला आहे. याशिवाय एलियनची पूजाही लोगनाथन करतो.
रुबीना दिलैके काही महिन्यांआधी दोन गोंडस मुलींना जन्म दिला आहे. यानंतर आता पुन्हा रुबीना कामावर परतली आहे. याच दरम्यान, रुबानाने एका मुलाखतीत सध्या तिला कोणत्या प्रकारच्या भूमिकेसाठी विचारले जातेय याबद्दल भाष्य केले आहे.
Pitru Paksha 2024 Date : यंदा पितृपपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरु होणार आहे. येत्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबरपर्यंत पितृ पंधरवडा असणार आहे. जाणून घ्या पितृपक्षाची योग्य तारीख काय...
काही वेळेस टॅनिंग आणि धूळ-माती जमा होऊन मान काळंवडली जाते. अशातच वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण तरीही काही फरक जाणवत नसल्यास घरच्याघरी एक सोपा उपाय करू शकता.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 12 सप्टेंबरच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
Navratri 2024 : शारदीय नवरात्रोत्सवाला येत्या 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. या दिवशी घटस्थापना असून पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
देशातील काही कलाकार आहेत जे आलिशान आयुष्य जगतात. यामध्ये शाहरुख खान ते साउथ सिनेसृष्टीतील काही कलारांची नावे आहेत. यापैकी काही कलाकारांकडे सर्वाधिक महागडे घड्याळ असून त्या किंमतीत तुम्ही आलिशान घर खरेदी करू शकता.