बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना यांनी मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनानंतर दिव्याज फाउंडेशनच्या 'सी शोर शाइन' उपक्रमात भाग घेतला. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मोठा मुलगा कार्तिकेयचा साखरपुडा ठरला आहे. अशातच शिवराज सिंह चौहान यांच्या होणाऱ्या सूनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात तिचे काही खास फोटोज...
Sui Dhaga Earnings Design : सध्या मिनिमल ज्वेलरी घालण्याचा ट्रेन्ड आहे. अशातच प्रत्येक फंक्शनसाठी परफेक्ट असणाऱ्या सुई धागा इअरिंग्सचे पुढील काही डिझाइन पाहू शकता.
राजस्थानमधील अलवर पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक दिव्यांग त्यागीला 2.50 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. ठेकेदाराकडून तीन टक्क्यांच्या कमीशनची मागणी केल्यानंतर एसीबीकडून कार्यवाही करण्यात आली आहे.
धर्मेंद्र आणि हेमा मालिकी यांच्या लव्ह स्टोरीसह त्यांच्या दोन्ही मुली ईशा आणि अहाना यांच्या पालनपोषणाचे किस्सेही प्रसिद्ध आहेत. ईशाने सांगितले होते की, धर्मेंद्र यांना मुलींनी वेस्टर्न आउटफिट्स परिधान करणे पसंत नव्हते.
प्रवासानंतर तुमची ट्रॅव्हल बॅग अस्वच्छ आणि मळली असल्यास चिंता करण्याची गरज नाही. कारण घरच्याघरी काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने अस्वच्छ झालेली सामानाची बॅग स्वच्छ करु शकता.
बंगळुरुमधील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये VIP बाथरुमची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बाथरुमचा वापर करण्यासाठीची अट अशी की, ग्राहकाने कमीतकमी हजार रुपयांची खरेदी केलेल्याचे बिल असावे.
कोलकातामधील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या हत्येच्या प्रकरणातील प्राथमिक तपास आणि प्रशासनाने दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहेत. पोलीस व रुग्णालयातील प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून आल्याचा आरोपही डॉक्टरांनी लावला.
Amazon and Flipkart Sale 2024 : अॅमेझॉनचा वार्षिक सेल ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज ते पंख्यासह अन्य काही प्रोडक्ट्सवर धमाकेदार ऑफर मिळणार आहे.
PM Modi Birthday Special : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (17 सप्टेंबर) आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील दहा मोठ्या निर्णयांबद्दल जाणून घेऊया.