Shravan 2024 : येत्या 5 ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होणार आहे. या काळात अनेक सण-उत्सवांसह उपवास आणि भगवान शंकर-पार्वतीच्या पूजेला फार महत्व असते. उद्यापासून सुरु होणाऱ्या श्रावणात भगवान शंकरांची पूजा कशी करावी याबद्दल जाणून घेणार आहोत.
B-Town Besties : बॉलिवूडमधील प्रत्येक सेलिब्रेटींची नेहमीच चर्चा होत राहते. पण बी-टाउनमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या एकमेकांच्या बेस्टफ्रेंडचे उत्तम उदाहरण देतात. पार्टी असो किंवा हँगआउट या अभिनेत्रींना एकमेकांसोबतच स्पॉट केले जाते.
Frindship Day 2024 : प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवशी आयुष्यातील अत्यंत लाखमोलाच्या मित्रांना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. पण मैत्री आयुष्यात का महत्वाची असते याबद्दल जाणून घेऊया...
Friendship Day 2024 : फ्रेंडशिप डे प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदाच्या फ्रेंडशिप डे निमित्त खास मित्रमैत्रीणीला मनातील भावना व्यक्त करणारे काही मराठमोळे मेसेज पाठवून शुभेच्छा द्या.
Shravan 2024 : येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. या महिन्यात अनेक सणउत्सव साजरे करण्यासह उपवास करण्याचे फार महत्व आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार अत्यंत खास असून या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते.
Bigg Boss Marathi Season 5 : मराठीमधील बिग बॉसच्या सीझन पाचला सुरुवात झाली आहे. यामध्ये निक्कीचा सध्या बोलबाला आहे. बिग बॉसच्या घरात निक्की स्पर्धकांवर भारी पडताना दिसतेय. अशातच बिग बॉस मराठी सीझन तीनमधील स्पर्धकाने निक्कीवर संताप व्यक्त केला आहे.
Ulajh Box Office Collection Day 1 : अभिनेत्री जान्हवी कपूरचा उलझ सिनेमा सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशातच सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे पाहूया...
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या तिथीवेळच्या अमावस्येला फार महत्व असते. पितरांची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. या दिवशी पतिरांचे तर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळून कुंडलीतील पितृदोष कमी होतो.
Instant Kombadi Vade Recipe : येत्या 4 ऑगस्टला गटारी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त बहुतांशजणांच्या घरी चिकन आणि कोंबडी वड्यांचा बेत केला जातो. पण खुसखुशीत असे कोंबडी वडे कसे तयार करायचे याची सोपी आणि इन्स्टंट रेसिपी पाहणार आहोत.
Bigg Boss OTT 3 Winner : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी-3 चा ग्रँड फिनाले सोहळा नुकताच पार पडला. या शोमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल सना मकबूल विजेती ठरली. पण आता सनाच्या प्रिकराबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.