12 Jyotirlinga of Lord Shiva : भारतात भगवान शंकरांची वेगवेगळी मंदिरे आहेत.यापैकी 12 ज्योतिर्लिंग अत्यंत खास असून त्यांना इतिहास आहे. अशातच देशातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन केल्यानंतर कोणते लाभ होतात हे माहितेय का? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर..
'शोले' सिनेमा बॉलिवूडमधील कल्ट सिनेमांपैकी एक आहे. आजही 'शोले' सिनेमा प्रेक्षकांकडून आवर्जुन पाहिला जातो. पण सिनेमातील तीन मिनिटांच्या सीनसाठी चक्क तीन वर्षे लागली होती.
एखादा पदार्थ कढईत तयार केल्यानंतर कढई कधीकधी काळी होते किंवा जळली जाते. अशातच जळालेली अस्वच्छ कढई स्वच्छ करणे कठीण काम असते. जळालेली कढई मिनिटांमध्ये साफ करण्यासाठीच्या काही खास ट्रिक्स जाणून घेणार आहोत.
आजकाल बहुतांशजणांकडे डेबिट कार्ड असते. यालाच ATM कार्डही म्हटले जाते. कोणत्याही बँकेटे एटीएम कार्ड 45 दिवसांपेक्षा अधिक दिवस वापरल्यास त्यावर फ्री इन्शुरन्सची सुविधा दिली जाते.
Akuri Recipe in Marathi : पारसी नागरिकांमध्ये मोठ्या आवडीने नाश्तामध्ये अंड्यापासून तयार केलेली अकुरी रेसिपी खाल्ली जाते. तिखट-क्रिमी अशी अंड्याची अकुरी घरच्याघरी करण्यासाठी साहित्य आणि कृती सविस्तर पाहूया...
10 Famous food of Mumbai : मुंबईत हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मायानगरी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेतच. पण मुंबईतील काही फेमस फूडही आवडीने प्रत्येकजण खातो.
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात. मुंबईतही अंबानी परिवाराचा मोठा व्यावसायात दबदबा आहे. अशातच अंबानी परिवाराचे मुंबईतील घर अँटेलियाबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
Navratri 2024 : मध्य प्रदेशातील भिण्ड शहरापासून 12 किलोमीटर दूर अंतरावर बिल्होरा गावात धुमगिरी मंदिर आहे. या मंदिरात देवीच्या पूजेचा मान केवळ विधवा महिलांना मिळतो. याच मंदिराबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.
सध्या बहुतांशजण जमिनीवर बसून जेवण्याएवजी टेबल किंवा बेडवर बसून जेवतात. खरंतर, हिंदू धर्मात जमिनीवर बसून जेवणाचे शास्र आहे. अशातच जमिनीवर बसून जेवणाचे पुढे काही भन्नाट फायदे जाणून घेऊया…
Navratri 2024 : येत्या 3 ऑक्टोंबरपासून देशभरात नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्येही नवरात्रौत्सावेळी देवीच्या दर्शनाला फार मोठी गर्दी होते. याच शक्तीपीठांबद्दल जाणून घेऊया…