7 Stylish Earrings Designs : जीन्स, स्कर्ट किंवा एखाद्या वेस्टर्न आउटफिट्सवर पुढील काही हटले इअररिंग्स ट्राय करू शकता.
Makeup Mistakes in Winter : परफेक्ट लूक आणि सौंदर्य खुलवण्यासाठी थंडीत मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा लूक बिघडला जाईल.
Kajol Saree Designs : अभिनेत्री काजोलच्या लूकची नेहमीच चर्चा केली जाते. अशातच काजोलच्या काही साड्यांचे डिझाइन तुम्हाला वयाच्या पन्नाशीतही तरुणी दिसण्यास मदत करतील.
Stylish Heels for Christmas Party : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. यावेळी मोठ्या उत्साहात ख्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी खास आउटफिट्स परिधान केले जातात. अशातच ख्रिसमस पार्टीच्या आउटफिट्सवरील काही ट्रेन्डी हिल्स डिझाइन पाहूया…
Raw Turmeric Benefits : कच्च्या हळदीच्या सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. पचनक्रिया सुधारणे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास कच्ची हळद कशाप्रकारे मदत करते हे जाणून घेऊया…
Vastu Dosh Remedies : वास्तुशास्रामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासंबंधित काही उपाय दिले आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
थंडीतील थंड वातावरणामुळे त्वचेमधील ओलसरपणा कमी होते. यासाठी काहीजण एलोवेरा जेलचा वापर करतात. अशातच थंडीत मुलायम त्वचेसाठी एलोवेरा जेलचा कसा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता याबद्दल जाणून घेऊया...
वर्ष 2024 मधील सध्या अखेरचा महिना सुरू आहे. यंदाच्या वर्षात सिनेसृष्टीत काही चांगल्या-वाईट गोष्टी घडल्या. काही कलाकारांनी लग्न केले तर काहींनी घटस्फोट घेतला. जाणून घेऊया यंदाच्या वर्षात कोणत्या सेलिब्रेटींचा घटस्फोट झाला याबद्दल अधिक...
Old Velvet Kurta Reuse : जुनी व्हेलवेट कुर्ता फेकून देण्याएवजी त्याचा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता. यापासून ब्लाऊज ते टेबल रनर तयार करू शकता.
Vastu Dosh Remedies : वास्तुशास्रामध्ये घराला वास्तुदोष लागला असल्यास त्यावर कोणते उपाय करावेत हे सांगण्यात आले आहेत. याचबद्दलच्या काही गोष्टी आज जाणून घेऊया….