Patolya recipe in marathi : श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा साजरा केला जात आहे. या दिवशी गोडाचा पदार्थ तयार करत नागदेवतेला त्याचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणातील स्पेशल हळदीच्या पानातील पातोळ्यांची सोपी रेसिपी पाहूया…
Malaika Arora in Paris Olympics : बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा सध्या पॅरिसमध्ये आहे. अशातच अभिनेत्रीने पॅरिसमध्ये सुरु असणाऱ्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेला उपस्थितीत लावत त्यावेळचे काही खास फोटोज शेअर केले आहेत.
Nag Panchami Funny Messages : श्रावणातील पहिला सण नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी केली जात आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. पण आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्या सापासारख्या वेळोवेळी तुमच्यासोबत वागतात. त्यांच्यासाठीच पुढील काही खास मेसेज.
Nag Panchami 2024 : आज (9 ऑगस्ट) श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी साजरी केली जात आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. याशिवाय काही महिला उपवासही करतात. नागपंचमीनिमित्त पुढील काही खास संदेश मित्रपरिवाराला पाठवून साजरा करा आजचा सण.
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांचा अखेर साखरपुडा झाला आहे. कपलचे साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. या दोघांचा साखरपुडा नागाच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पार पडला.
Nag Panchami 2024 : पावसाळ्यात साप चावण्याच्या घटना वाढल्या जातात. यावर काही रामबाण उपाय करू शकता. यामुळे सापाच्या विषाचा शरिरावर होणारा प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते. खरंतर, हे उपाय सर्वसामान्य माहितीवर आधारित असून डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
Prajakta Mali Birthday : अभिनेत्री ते यशस्वी उद्योजिका म्हणून ओखळल्या जाणाऱ्या प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. अशातच अभिनेत्रीच्या सिनेमातील काही गाजलेल्या भूमिकांबद्दल जाणून घेणार आहोत.
चेहऱ्यावर धूळ-माती चिकटली जाते. यामुळे चेहरा क्लिनअप करणे फार महत्वाचे असते. जेणेकरुन चेहऱ्यावरील घाण आणि डेड स्किन सहज निघून जाईल. अशातच पार्लरमध्ये जाऊन अधिक पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्याघरीही काही सोप्या स्टेप्स फॉलो करत फेस क्लिन अप करू शकता.
Naga Chaitanya Engagement : साउथ सिनेमातील अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांचा 8 ऑगस्टला साखरपुडा होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. साखरपुडा नागा चैतन्यच्या घरीच पार पडणार असल्याचेही बोलले जात आहे.
Rapid Weight Loss : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाटला कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. खरंतर, विनेशच्या वाढलेल्या वजनामुळे हा निर्णय घेण्यात आला. पण वेगाने वजन कमी करण्यासंदर्भात एक्सपर्ट्स काय म्हणतात हे जाणून घेऊया.