अलिकडल्या काळात डिजिटल पेमेंट्सच्या अॅपमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव काही बदल करण्यात आले आहेत. कारण सध्या क्युआर कोडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन केले जातात.
लग्नसराईचे आता दिवस सुरू होतील. सध्या पेस्टल रंगाचे आउटफिट्स ट्रेंडमध्ये आहेत. या आउटफिट्सवर कोणती ज्वेलरी परिधान करायची याबद्दल जाणून घेऊया.
थंडीचे दिवस सुरू झाल्याने त्वचेची काळजी घेणे अत्यावश्यक असते. त्यामुळे डेली रूटीनमध्ये तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करू शकता हे पाहुया.