एशियानेट न्यूज पोर्टलवर 27 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
IMDB Highest Rating Movies : आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग्स मिळालेल्या बॉलिवूडमधील सिनेमांची लिस्ट समोर आली आहे. यामध्ये एका कलाकाराच्या चक्क सहा सिनेमांचा समावेश आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Parenting Tips : मुलाच्या मानसिक आणि शारिरीक विकासाकडे पालकांनी आवश्यक लक्ष दिले पाहिजे. शाळेत जाणाऱ्या मुलांना घरी आल्यानंतरही हातात मोबाईल देण्याएवजी काही अशा अॅक्टिव्हिटी करुन घ्या ज्यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल.
चिया सीड्सचे आरोग्याला अनेक प्रकारे फायदे होतात. वजन कमी करण्यासाठीही बहुतांशजण चिया सीड्सचा डाएटवेळी वापर करतात. पण काही गोष्टींसोबत चिया सीड्सचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Dandiya Night Outfits Ideas : नवरात्रोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या नवरात्रौत्सवावेळी देवी दुर्गेची पूजा केली जातेच. पण दांडिया किंवा गरब्याचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते. यावेळी खास आउटफिट्स परिधान करुन दांडियाचा आनंद लुटला जातो.
Smartphone Under 20K in Amazon Sale : अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान तुम्हाला काही प्रीमियम स्मार्टफोनवर खरेदी करता येतील. अशातच नवा स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असल्यास 20K पेक्षा कमी किंमतीतील धमाकेदार फोन पाहूया.
Flipkart Sale Smartphone Under 10K : फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह सीजनधील सेल आज रात्रीपासून ग्राहकांसाठी लाइव्ह केला जाणार आहे. अशातच तुम्ही एखादा खिशाला परवडणारा धमाकेदार फोन खरेदी विचार करतायत तर पुढील ऑप्शन नक्की पाहा.
सर्वपित्री अमावस्येला पितृपक्ष संपतो. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध घालून त्यांचे आशीर्वाद मिळवले जातात. यंदा सर्वपित्री अमावस्येवेळी सुर्यग्रहणाची स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे श्राद्ध घालू शकतो का आणि योग्य तारीख काय याबद्दल जाणून घेऊया.
मधुमेह असा आजार आहे ज्यावर ठोस उपचार नाही. पण मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोजच्या लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. अशातच मधुमेहाच्या रुग्णांना कोणत्या गोष्टी माहिती असाव्यात याबद्दल जाणून घेऊया.
Tips for Online Sale : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर फेस्टिव्ह सीजन सेलची सुरुवात होणार आहे. यावेळी ऑनलाइन पद्धतीने स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा फसवणुकीला बळी पडू शकता.