साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा-2 सिनेमा यंदाच्या वर्षाअखेरीस रिलीज होणार आहे. अशातच सिनेमातील आयटम सॉन्गमध्ये समंथा दिसणार नाही. यामुळे दोन व्यक्तींच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Face Fat Tips : वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज ते डाएटचा आधार घेतला जातो. याप्रमाणेच चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठीही काही एक्सरसाइज केल्या जातात. यावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेणार आहोत.
जान कुमार सानूने बिग बॉस-14 मध्ये एन्ट्री कशी मिळाली याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने कोलकात्यात जाऊन काळी जादू केल्याचे आणि बलिदान दिल्याचा धक्कादायक खुलासाही केला.
Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना सर्वप्रथम गणरायाला वंदन केले जाते. याच गणरायाचा सण गणेशोत्सव यंदा येत्या 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. अशातच अष्टविनायकाच्या 8 गणपतींचा इतिहास आणि अख्यायिका जाणून घेऊया.
बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारचे सध्याचे सिनेमे बॉक्स ऑफिवर फिके पडल्याचे दिसून येत आहेत. यामुळे अक्षयला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले. अशातच अभिनेत्याने सिनेमांवरुन केल्या जाणाऱ्या टिकांवरुन एक विधान केले आहे. याच विधानाची सध्या चर्चा सुरु झाली आहे.
Independence Day 2024 : येत्या 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशातच यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही भारतातील काही किल्ल्यांना नक्की भेट देऊ शकता.
Garlic Health Benefits : औषधीय गुणांनी समृद्ध असणाऱ्या लसणाचा औषध म्हणून वापर केला जातो. खरंतर, लसणामुळे पदार्थाची चव वाढली जाते. पण दररोज उपाशीपोटी लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
Stree-2 Advance Booking : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा आगामी सिनेमा स्री-2 ची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. अशातच सिनेमाचे अॅडवान्स बुकिंग सुरू झाले आहे. याशिवाय सिनेमाच्या रिलीजसंदर्भात एक सरप्राइजही प्रेक्षकांना मिळणार आहे.
Narali Bhat Recipe : येत्या 19 ऑगस्टला नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. कोळीबांधवांचा हा सण प्रमुख मानला जातो. या दिवशी समुद्रासह होडींची पूजा करत गोडाचा नैवेद्यही दाखवला जातो. यंदाच्या नारळीपौर्णिमेला नारळी भाताची रेसिपी करू शकता.
Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून विजय कदम कॅन्सरचा लढा देत होते. अखेर 10 ऑगस्टला जेष्ठ अभिनेते यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.