Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी जोरजार तयारी सुरू आहे. अशातच राम मंदिरापर्यंत भाविकांना पोहोचण्यासाठी गुगलने एक खास व्यवस्था केली आहे. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Christmas Celebration : प्रत्येक वर्षाला 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. पण जगभरातील काही देश डिसेंबर महिन्यात नव्हे तर जानेवारी महिन्यात हा सण साजरा करतात. खरंतर जानेवारीत हा सण साजरा करण्यामागे खास कारणही आहे. याचबद्दल जाणून घेऊया….
Ram Mandir Opening Ceremony: अयोध्येत श्रीराम मंदिराच्या शुभारंभासाठी बॉलिवूड ते साउथ सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये अक्षय कुमार, रजनीकांत, अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासह अन्य कलाकारांची नावे आहेत.
Christmas 2023: नाताळचा सण येत्या 25 डिसेंबरला (2023) साजरा केला जाणार आहे. या दिवशी कुकीज, केक, पेस्ट्री अशाप्रकारचे पदार्थ तयार केले जातात. पण यंदाच्या नाताळ सणासाठी मुलांसाठी चॉकलेट डोनट घरच्या घरी बनवू शकता.
Christmas Celebration : नाताळ सण हा फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त घरात चविष्ट पदार्थ बनवण्यापासून ते घराची रोषणाई केली जाते. पण ख्रिसमस ट्रीबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहितेयत का? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...
Ayodhya Ground Report : रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमापूर्वी एशियानेट न्यूजची टीम (Asianet News Hindi) अयोध्येत पोहोचली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास तयारी करण्यात आली आहे. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Shreyas Talpade Health: 47 वर्षीय बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Online Food Order : भूक लागली की आपण एखादा पदार्थ तयार करण्याऐवजी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करतो. पण तुम्हाला माहितेय का, यंदाच्या वर्षात मुंबईतील एका व्यक्तीने चक्क 42 लाख रुपयांचे फूड हे स्विगीवरून (Swiggy) ऑर्डर केले आहे.
Samsung User Warning : सॅमसंग कंपनीचा फोन वापरणाऱ्या युजर्संना सरकारकडून हाय रिस्क अॅलर्ट (High Risk Alert) देण्यात आला आहे. अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
Fashion Tips : एखादे फंक्शन असो किंवा लग्नसोहळा यावेळी बहुतांशजणी सुंदर दिसण्यासाठी डिझाइनर पोषाख परिधान करतात. अथवा फॅशनचा ट्रेण्ड फॉलो करत कपडे खरेदी करतात. पण तुम्ही साडी नेसणार असाल तर पूजा हेगडेप्रमाणे काही डिझाइनर ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता.