अमेरिकेन तपास यंत्रणा आणि गुप्तहेर संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) मयुषी भगत या तरुणीचा शोध घेत आहे. या तरुणीची माहिती देणाऱ्यास 10 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षात पठाण ते आदिपुरुष सारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. बिग बजेट सिनेमेही हिट ठरले. पण यंदाच्या वर्षात प्रदर्शित करण्यात आलेले काही सिनेमे फ्लॉपही ठरले आहेत. ते कोणते याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Section 144 In Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण मुंबईत एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आला आहे. यादरम्यान कोणत्या गोष्टींसाठी बंदी असणार याबद्दल जाणून घेऊया अधिक...
Republic Day : 26 जानेवारी 2024 रोजी देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिनामिनित्त प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हजेरी लावणार आहेत.
पायात चांदीचे दागिने घालण्याचे जसे फायदे आहेत तसेच नाकात सोन्याची रिंग घालण्याचेही काही फायदे शास्रात सांगण्यात आले आहेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर....
सिनेसृष्टीत बिग बजेट सिनेमे तयार केले जातात हे माहिती आहे. पण वेब सीरिजही बिग बजेट असतात हे तुम्हाला माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया अधिक...
Bollywood : बॉलिवूडमधील अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांनी एक आलिशान कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
Christmas : ख्रिसमससाठी केक प्रत्येकजणच बनवतात. पण यंदाच्या ख्रिसमसला तुम्ही रसमलाई केक नक्की घरी बनवून पाहा. चला जाणून घेऊया रसमलाई केकची रेसिपी
Health Care : सतत बसून राहून काम करणे किंवा सतत बसूनच राहणे याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. वजन वाढणे ते अन्य काही समस्या मागे लागू शकता. अशातच ऑफिसमध्ये सतत बसून राहिल्याने वजन वाढण्याच्या समस्येवर उपाय शोधताय? याबद्दलच जाणून घेऊया अधिक...
Television Actress : बॉलिवूडच नव्हे तर टेलिव्हिजनवरील काही अभिनेत्री देखील कोट्यावधी संपत्तीच्या मालकीण आहे. या अभिनेत्रींपैकी कोणत्या अभिनेत्रीची संपत्ती सर्वाधिक आहे हे जाणून घेऊया….