दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याची आज सिनेसृष्टीत वेगळीच ओळख आहे. प्रभासने आपल्या करियरमध्ये काही हिट सिनेमे दिले आहेत. त्यापैकी काही फ्लॉपही ठरले. पण तुम्हाला प्रभासला अभिनयात येण्याआधी काय करायचे होते हे माहितेय का?
Datta Jayanti 2023: मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. कारण या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीला दत्त गुरूंची पूजा केल्याने त्रिदेव यांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. जाणून घेऊया यामागील पौराणिक कथेबद्दल अधिक…
इडलीचे सेवन संपूर्ण देशभरात केले जाते. खासकरून साउथ इंडियन लोक याचे अधिक सेवन करतात. इडलीसोबत सांबार, चटणी खाल्ली जाते. पण तुम्हाला सुटलेले पोट कमी करायचे असल्यास इडली नक्की ट्राय करू शकता. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
बहुतांशजण म्हणतात की, नवरा-बायकोने एकाच ताटात जेवू नये. ही फार जुनी मान्यता आहे. पण नवरा-बायकोने एकाच ताटात का जेवू नये याचे गुपित महाभारतातील भीष्म पितामह यांनी सांगितले आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....
जगाला यशाचा मंत्र देणाऱ्या विवेक बिंद्रा यांच्या खऱ्या आयुष्यातील एक धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. बिंद्रा यांनी आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
Entertainment : वर्ष 2024 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या सिनेमांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 10 श्रेणींमध्ये नामांकन मिळालेल्या सिनेमांमध्ये हॉलिवूडमधील ‘बार्बी’ आणि ‘ओपेनहाइमर’ सारख्या सिनेमांना स्थान मिळाले आहे.
Year Ender 2023 : वर्ष 2023 संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मात्र यंदाच्या वर्षातील काही ट्रेण्डमुळे कॉन्टेंट क्रिएटर्सला प्रसिद्धी मिळाली.
Salaar movie : ‘सालार’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर याचा रिव्हू शेअर केला जात आहे. अभिनेता प्रभासचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसरवर धुमाकूळ घालत आहे.
Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर, 2023 रोजी अयोध्येतील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहे. यासाठी तयारी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे.
मूळव्याधाचा त्रास असल्यास काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. अन्यथा याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. असे कोणते पदार्थ आहेत जे मूळव्याधाच्या त्रासादरम्यान खाणे टाळले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया अधिक…