Navratri 2024 : येत्या 3 ऑक्टोंबरपासून नवरात्रौत्सवाला देशभरात सुरुवात होणार आहे. या दिवशी देवीची घटस्थापाना करत पुढील नऊ दिवस तिची विधिवत पूजा-प्रार्थना केली जाणार आहे. जाणून घ्या घटस्थापनेचे काही शुभ मुहूर्त…
Navratri 2024 Devi Aagman Sohala : देशभरात येत्या 3 ऑक्टोंबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच मुंबईत नवरात्रौत्सवाची धूम पहायला मिळत आहे. काही मानाच्या आणि प्रसिद्ध देवींचे आगमन झाल्याचे फोटो समोर आले आहेत.
Karwa Chauth 2024 : करवा चौथ येत्या 20 ऑक्टोंबरला साजरा केला जाणार आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील चतुर्थीला करवा चौथचे सेलिब्रेट केला जातो. यंदाच्या करवा चौथवेळी कातील दिसण्यासाठी सेलेब्ससारखे पुढील काही ट्रेन्डी लेहेंग्याचे डिझाइन पाहूया.
Navratri 2024 : येत्या 3 ऑक्टोंबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच घटस्थापनेच्या आधी काही कामे करावीत. जेणेकरुन देवीच्या क्रोधापासून तुम्ही दूर राहू शकता.
Trendy Earrings Under 100 Rupees : महिलांना नटण्याथटण्यास फार आवडते. मेकअप ते ज्वेलरीच्या सर्व वस्तू परफेक्ट असणे महिलांना वाटते. अशातच 100 रुपयांत ट्रेन्डी आणि फॅशनेबल अशा काही कानातल्यांचे डिझाइन पाहूया…
Singham Again Trailer Release Date : रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. सिनेमाचा ट्रेलर येत्या 3 ऑक्टोंबरला प्रदर्शित केला जाणार आहे.
Do and Don'ts On Surya Grahan 2024 : वर्ष 2024 मधील अंतिम सूर्यग्रहण 2 ऑक्टोंबरला असणार आहे. यावेळी काही विशेष रुपात काही गोष्टींची काळजी घ्यावी. जाणून घेऊया सूर्यग्रहणात काय करावे आणि काय नाही याबद्दल सविस्तर..
Viral : थायलंडमधील अशी एक कंपनी आहे जी आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क गर्लफ्रेंन्डसोबत फिरण्यासह रोमान्स करण्यासाठी सुट्टी देतेय. एवढेच नव्हे कपल्सचा खर्चही कंपनी करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आयुष्यात काही कामे एकट्याने करू नयेत असे सांगितले आहे. काही धर्मग्रंथ किंवा पुराणांमध्येही कोणती कामे एकट्यात केल्याने आयुष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतात याबद्दल सांगितले आहे.
Devra Movie Box Office Day 1 Collection : ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा देवरा सिनेमा नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे.