दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रिपोर्टनुसार, सुपरस्टार विजयकांत यांच्या अंत्यंसंस्कारासाठी आलेल्या थलापति विजयला एका अज्ञात व्यक्तीने चप्पल फेकून मारल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
लग्नसोहळा म्हटलं की, घरातील मंडळींची गडबड असते. यावेळी खासकरून नववधूने आपल्या लग्नाबद्दल अनेक स्वप्न पाहिलेली असतात. पण हीच नववधू फसवी निघाली तर काय? अशाच प्रकारचे एक प्रकरण राजस्थानमधील समोर आले आहे.
अयोध्येत येत्या 22 जानेवारीला (2024) राम मंदिराच्या उद्घाटनचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात येत आहे. पण अयोध्येतील राम मंदिराशिवाय काही ठिकाणे आहेत जेथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हीचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. आयरा येत्या 3 जानेवारीला (2024) पार्टनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
बहुतांशजणांची सकाळची सुरूवात ही वाफाळलेल्या चहाने होते. यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा प्यायल्याने मूड फ्रेश होतो असे काहींना वाटते. दररोज रेग्युलर चहा पिऊन कंटाळा असाल तर कॅरेमल टी ची रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
सध्या बहुतांश व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जातात. यावेळी नेट बँकिंग ते युपीआय पेमेंटच्या माध्यमातून पैशांसंबंधित ट्रांजेक्शन केले जातात. पण तुम्ही आता इंटरनेटशिवाय यूपीआयच्या माध्यमातून 5 लाख रूपयांपर्यंतचे पेमेंट करू शकता.
Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारी (2024) रोजी पार पडणार आहे. अशातच आता मुंबईवरुन एक तरूणी अयोध्येपर्यंत रामललांच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत आहे.
Shani Sade Sati : नववर्षाची प्रत्येकजण वाट पाहात आहेत. येणारे नववर्ष आनंदीत-उत्साहात जावे असे प्रत्येकाला वाटते. पण 2024 वर्षात काही राशींसाठी शनिची साडेसाती सुरू होणार आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे.
नववर्षात तुम्ही मनालीला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय का? काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हाला सहलीची मजा घेता येणार नाही.