एखाद्या पार्टी-फंक्शनला बहुतांशजण काळ्या रंगातील कपडे परिधान करतात. काळा रंग रॉयल लुक देतो. अशातच तुमच्या वॉर्डरोबमध्ये काळ्या रंगातील काही साड्यांचे डिझाइन नक्कीच असू द्या.
औरंगाबाद येथील एका फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत सहा जणांना होरपळून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 डिसेंबर, 2023) अयोध्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, विमानतळाच्या दिशेने जाताना पंतप्रधान मीरा मांझी हीच्या घरी गेले. मीरा मांझी ही पीएम आवास योजना, उज्ज्वला योजनेची लाभार्थी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. पाहा अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या या विमानतळाचे सुंदर फोटो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (30 डिसेंबर, 2023) सकाळी अयोध्येत दाखल झाले. अयोध्या विमानतळावर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
यंदाच्या वर्षात (2023) मध्ये काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पण आता पुढील वर्षात म्हणजेच 2024 मध्ये वेगवेगळ्या भाषेतील 11 बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांचे बजेच ऐकून तुम्ही हैराण व्हाल.....
आपण आदराने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा पाया पडतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. पण धर्म ग्रंथांमध्ये अशा काही व्यक्तींबद्दल सांगितले आहे ज्यांना आपल्या कधीच पाया पडण्यास देऊ नये. याबद्दल जाणून घेऊया अधिक...
रविवार असो किंवा कोणताही वार बहुतांशजण आठवड्यातील वाराच्या कोणत्याही दिवशी अंडी खातात. पण तुम्हाला माहितेय का, भारताच्या मित्र देशात चक्क अंड्यांचा तुटवडा पडलाय.
अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत असतात. या दोघांना खूपवेळा एकत्रित स्पॉटही करण्यात आले आहे. पण अनन्याने आदित्यसोबतच्या रिलेशनशिपबद्दच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.
घरच्याघरी रेस्टॉरंटसारखे चविष्ट फ्लॉवर मंच्युरिअन कसे बनवायचे याचीच रेपिसी आपण पाहणार आहोत. जाणून घेऊया यासाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तरपणे.....