यंदा मकर संक्रातीचा सण 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. संक्रातीच्या सणानिमित्त तिळगुळ आवर्जुन तयार केले जातात. पण यंदाच्या मकर संक्रातीला पौष्टिक अशी तिळाची बर्फी नक्की तयार करून पाहा.
सध्या हिट अॅण्ड रनच्या नव्या कायद्यामुळे ट्रक चालकांनी संप पुकारला होता. या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा सुनावली जाईल असे ही कायद्यात म्हटले होते. पण तुम्हाला माहितेय का, बॉलिवूडमधील काही कलाकारही हिट अॅण्ड रन प्रकरणी अडकले गेलेत.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी काही दिवस गँगरेप केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
आधार कार्डचा वापर सध्या बँक खाते सुरू करणे ते शासकीय कामांसाठी केला जातो. पण तुम्ही नवे सिम कार्ड खरेदी करताना तुमचे आधार कार्ड ओखळपत्र म्हणून दाखवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
एखाद्या रुग्णाला अतिदक्षता विभागात भरती करण्यासंदर्भात रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर.....
येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आता मंदिराला 44 सोन्याचे दरवाजे लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. डाएट ते व्यायामाचा डेली रूटीनमध्ये समावेश केला जातो. तरीही वजन कमी होत नाही? अशातच तुम्ही गोकर्णाच्या फुलांची चहा प्यायल्याने नक्कीच वजन कमी करू शकता.
व्हॉट्सअॅपचा मेसेज, फोटो, व्हिडिओ पाठवण्यासाठी सातत्याने वापर करत असतो. पण तुम्हाला माहितेय का गेल्या काही काळात व्हॉट्सअॅपकडून काही अकाउंट हे बंद करण्यात आले आहे. यामागील नक्की कारण काय? जाणून घेऊया सविस्तर....
अभिनेते राकेश बेदी यांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फोनवरील व्यक्तीने राकेश बेदी यांना स्वत:ची सैन्य अधिकारी म्हणून ओखळ करून देत गंडा घातला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (2 डिसेंबर, 2024) तमिळनाडू येथील तिरुचिरापल्ली विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले आहे. ही इमारत 1100 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आली आहे.