Saphala Ekadashi 2024 : हिंदू धर्मात एकादशीच्या तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. अशाप्रकारे वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. या सर्व एकादशींची नावे आणि महत्त्व वेगवेगळे आहे.
नववर्ष सुरू झाले आहे. यंदाचे वर्ष हे काही राशींसाठी अत्यंत खास असणार असल्याचे ज्योतिष आणि अंकशास्रात सांगण्यात आले आहे. पण तुम्हाला माहितेय का, यंदाच्या वर्षातील (2024) अंक 24चे अंकशास्रात काय महत्त्व आहे? याबद्दलच जाणून घेऊया अधिक....
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशातच तुम्ही एखाद्या नातेवाईकांच्या किंवा मित्रमैत्रीणीच्या लग्नासाठी सुंदर व्हेलवेट ड्रेसच्या शोधात आहात का? पुढील काही सेलेब्सचे व्हेलवेट ड्रेस तुम्हाला किलर लुक नक्कीच देतील.
तुम्हाला कमी बजेटमध्ये नवा फोन खरेदी करायचाय का? तर Xiaomi कंपनीने भारतात नुकत्याच Redmi Note 13 5G Series लाँच केली आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....
हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन ओलिव्हरसह त्याच्या दोन मुलींचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी समुद्रातून चार मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेतील पायलटचाही मृत्यू झाला आहे.
Alaska Airlines Plane Emergency Landing : अलास्का एअरलाइन्सचे विमान कॅलिफोर्नियाच्या दिशेने जाताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानाची काच हवेतच निघाल्याचे सांगण्यात येत आहे.
येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. यादरम्यान अयोध्येतील कानाकोपऱ्यात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय पोलिसांना सुरक्षिततेवेळी स्मार्टफोनचा वापर करण्यास बंदी असणार आहे.
मुंबईतील काही संग्रहालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पोलिसांना शुक्रवारी (5 जानेवारी) आला होता. या ईमेलमध्ये मुंबईतील काही प्रमुख संग्रहालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.
लहान मुलांना फास्ट-फूड खायला खूप आवडते. परंतु अत्याधिक प्रमाणात फास्ट फूड खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. मुलांना मोमोज खायला आवडत असल्यास घरच्याघरी हेल्दी मोमोज तयार करू शकता. जाणून घेऊया गव्हाच्या पीठाचे मोमोज तयार करण्याची रेसिपी…
बॉलिवूड कलाकारांमध्ये लग्न आणि घटस्फोट होणे या समान्य गोष्टी आहेत. बहुतांश कलाकार असे आहेत ज्यांचे एकदा नव्हे तर दोन वेळेस लग्न झाले आहेत. काही कलाकारांची आजही एक्स-पत्नीसोबत उत्तम मैत्री आहे.