बंगळुरूमधील स्टार्टअप कंपनी Mindful AI Labची संस्थापक आणि सीईओ असलेल्या सूचना सेठने गोव्यात आपल्याच मुलाची हत्या केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सूचनाला अटक केली आहे.
मकर संक्रांतीचा सण येत्या 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक हा सण आहे. पण तुम्हाला माहितेय का, मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे करणे टाळले पाहिजेत. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
प्रसिद्ध संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे मंगळवारी (09 जानेवारी) वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले आहे. रुग्णालयात राशिद खान यांच्यावर उपचार सुरू होते.
बंगळुरूमधील स्टार्टअप कंपनी Mindful AI Labची संस्थापक आणि सीईओ असलेल्या सूचना सेठ नावाच्या महिलेने आपल्याच मुलाची गोव्यात हत्या केल्याची धक्कादाक बातमी समोर आली आहे. याशिवाय हत्येनंतर मुलाचा मृतदेह बॅगेत भरून पळ काढण्याचा प्रयत्नही महिलेने केला.
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे आयोजन येत्या 10 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे. यासाठी युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.
शेफ विष्णू मनोहर यांनी तीन तासात सात हजार किलोची महामिसळ बनवण्याचा विश्वविक्रम केला होता. याआधी वर्ष 2018 मध्ये मनोहर यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. पण आता राम मंदिराच्या उद्घाटनासाठी शेफ विष्णू मनोहर सात हजार किलोंचा हलवा तयार करणार आहेत.
मालदीवच्या संसदेचे अल्पसंख्यांक नेते अली अजीम यांचा पक्ष राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. खरंतर भारताशी पंगा घेतल्यानंतर आता मालदीवमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
4 जानेवारी, 2024 रोजी इंडिगोने विमान प्रवासाच्या भाड्यात कपात करण्याची घोषणा केली होती. पण आता तुम्हाला इंडिगोने प्रवास करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. जाणून घेऊया याबद्दलच अधिक....
साउथ सिनेमातील अभिनेता यश याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. यावेळी अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करणाऱ्या तीन चाहत्यांना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
चिकन, मटणाचे कबाब बहुतांशजणांना आवडतात. पण व्हेजिटेरियन खवय्यांसाठी व्हेज कबाबचे काही प्रकार आहेत, जे तुम्ही झटपट घरच्याघरी देखील तयार करू शकता. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....