पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल सेतूचे लोकार्पण करण्यात आले आहे. सहा पदरी असलेल्या या सेतूच्या बांधकामासाठी 17,840 कोटी रूपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत नागरिकांना करता येणार आहे.
बीटाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपण बीटाच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करतो. पण तुम्ही घरच्याघरी बीटाचे लोणचं तयार करू शकता. जाणून घेऊया बीटाच्या लोणच्याची रेसिपी सविस्तर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (12 जानेवारी) महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील सर्व तीर्थ क्षेत्र आणि मंदिरांची स्वच्छता करण्याचे अभियान चालवले पाहिजे.
भारतात प्रत्येक वर्षी एकापेक्षा एक धमाकेदार सिनेमे प्रदर्शित होतात. बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या सिनेमांचा नेहमीच बोलबाला राहतो हे तुम्हालाही माहिती असेल. पण भारतातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा कोणताय हे माहितेय का?
तुम्हाला नवा धमाकेदार स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. सॅमसंग कंपनीचे दोन 5G स्मार्टफोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया अधिक...
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच भाविकांना अयोध्येतील राम मंदिराचा प्रसाद घरबसल्या ऑर्डर करता येणार आहे. पण प्रसाद ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.
राम मंदिराच्या उद्घाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान करणार आहेत. यादरम्यान पंतप्रधानांनी ऑडिओ मेसेजमध्ये जनतेला खास संदेश दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (12 जानेवारी) अटल सेतूचे लोकार्पण केले जाणार आहे. अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानच्या प्रवासाचे अंतर फार कमी होणार आहे. जाणून घेऊया या सागरी सेतूबद्दलच्या काही खास गोष्टी सविस्तर....
महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाच्या एक दिवस आधी भोगीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी विशेष करून घरोघरी तयार केली जाते. पण भोगी का साजरी करतात हे माहितेय का?
अफगाणिस्तानात 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. यानंतर आता दिल्ली आणि उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के बसले आहेत.