रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला अयोध्येत पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येत लाइट अॅण्ड साउंड शो चे आयोजन करण्यात येत आहे. या शो ला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद दिला जात आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या हाताच्या बोटाने चक्क गॅस पेटवताना दिसून येत आहे.
देशभरात जवळजवळ 98 टक्के टोल नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसूल केला जातो. याशिवाय देशातील आठ कोटींहून अधिक नागरिकांनी आपल्या गाडीवर फास्टॅग लावले आहेत. फास्टॅगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल केला जातो.
अटल सेतूचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर अटल सेतू नागरिकांना प्रवासासाठी सुरू करण्यात आला. पण मुंबईकरांनी अटल सेतूवरुन प्रवास करताना चक्क फोटो-व्हिडीओ काढल्याचे दिसून आले.
सिनेसृष्टीतील अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात. पण तुम्हाला भारतातील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री कोण आहेत हे माहितेय का? जाणून घेऊया याबद्दल अधिक....
बाइकवरुन जाताना पतंगीच्या मांजाने गळा कापल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवलीत घडली आहे. तरुण धारावी येथे राहणारा असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईतील परळ पुलावर मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक झाल्याने अपघात घडल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. तत्पूर्वी आजपासून (16 जानेवारी) राम मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे.
देशात दिवसागणिक सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांची वाढ होत चालली आहे. अशातच सायबर विम्याची गरजही निर्माण होत आहे. पण सायबर विमा म्हणजे काय? याची का गरज भासते याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
यंदाच्या वर्षात काही हॉरर सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यापैकी काही सिनेमांची गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा केली जात आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक.....