Supreme Court Decision on Article 370 : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने संविधानिक असल्याचे म्हटले आहे. या निर्णयावर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
South Cinema: साउथ सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. चाहत्यांकडून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. याशिवाय रजनीकांत यांच्या घराबाहेर चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
Mumbai Crime: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात बायकोवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बायकोवर हल्ला करण्याआधी आरोपीचे तिच्यासोबत भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Google Top Searching: गुगलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सर्च केलेल्या जाणाऱ्या अभिनेत्र्यांची लिस्ट जारी केली आहे. यामध्ये हॉलिवूडला मागे टाकत ही अभिनेत्री जगभरात सर्वाधिक सर्च केली गेली. जाणून घेऊया याबद्दल अधिक…
Article 370: सुप्रीम कोर्टाने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. या ऐतिहासिक निर्णयाची सुनावणी करणाऱ्या सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींबद्दल जाणून घेऊया अधिक...
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सत्तेची कमान कोण सांभाळणार याचा निर्णय अखेर झाला आहे. मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये आज भाजपच्या विधीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये मध्य प्रदेशाच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Silk Sarees Trend : साडी नेसायला प्रत्येक महिलेला आवडते. साड्यांचे वेगवेगळे प्रकारही येतात. पण यंदाच्या वर्षात महिलांनी कोणत्या साड्यांना अधिक पसंती दिली हे पाहूया...
Fashion : प्रत्येक महिलेला हातापायावर मेंदी काढायला आवडते. यामुळे हाताचे सौंदर्य अधिक खुलले जाते. पण बहुतांशवेळेस मेंदी काढल्यानंतर ती अधिक रंगत नाही अशी तक्रार काहीजणी करतात. मेंदी काढण्यापूर्वी हाताला नक्की काय लावावे याबद्दल जाणून घेऊया अधिक...
Fake Kidnap: वसई येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय मुलाने आपल्या अपहरणाचे खोटे नाटक करत वडिलांकडून 30 हजार रूपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणातील खरं कारण समोर आले आहे.
UPI Payment : एखाद्याला युपीआय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करताना चुकीच्या क्रमांकावर पैसे पाठवले गेलेत का? यावेळी नक्की काय करावे हे बहुतांशजणांना कळत नाही. खरंतर चुकीच्या क्रमांकावर गेलेल्या पेमेंटचा रिफंड तुम्हाला मिळू शकतो.