डीपफेकची चिंता अमेरिकेत वाढली आहे. शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे काही डीपफेक फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. यामुळे व्हाइट हाऊसने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणूकीपूर्वी राजकीय पक्षांमध्ये चुरस सुरू झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला धक्का देत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता केंद्र सरकारला राज्याच्या थकबाकीसंदर्भात अल्टीमेटम दिला आहे.
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला अखेर यश मिळाले आहे. सरकारने नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
एखाद्या फंक्शन किंवा कॉकटेल पार्टीसाठी जायचे असेल तर प्रसिद्ध सतार वादक अनुष्का शंकरचे पुढील काही इंडो-वेस्टर्न ड्रेस नक्की ट्राय करू शकता.
हिंदू धर्मात काही गोष्टी नियमांनुसार कराव्यात असे मानले जाते. अन्यथा आयुष्यभर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
देशभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्त बॉलिवूड कलाकारांनी भारतीयांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.
अर्थमंत्रालयात बुधवारी (25 जानेवारी) संध्याकाळी हलवा समारंभ पार पडला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हलवा समारंभावेळी अर्थमंत्रालयांच्या अधिकाऱ्यांचे तोंड गोड केले.
आज देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर परेडचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान हातात धनुष्य बाण घतलेल्या श्रीरामांचा रथ कर्तव्य पथावर पाहायला मिळाला.
आज देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्त लहान मुलांना देशभक्ती जागृत करणारे बॉलिवूडमधील काही सिनेमे आवर्जुन दाखवा.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन हजारो समर्थकांसोबत मनोज जरांगे पाटील वाशीत दाखल झाले आहेत. मनोज पाटील यांची वाशीतील शिवाजी चौकात सभा पार पाडली. या सभेदरम्यान, मनोज जरांगेने सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या 11 वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.