Christmas Celebration : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी ख्रिसमसचे ट्री सजवले जाते. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा वापर केला जातो. तुम्ही अवघ्या 50 रूपयांत ख्रिसमस ट्री सजवू शकता.
Entertainment : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बच्चन परिवारात फूट पडल्याची चर्चा जोरदार सुरू होती. अशी ही चर्चा होती की, ऐश्वर्या राय हिने सासर सोडले आहे. या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Heart Problem in Winter : हिवाळ्याच्या दिवसात उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढली जाते. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढला जातो. जाणून घेऊया याबद्दलच अधिक…
Weight loss in winter : हिवाळ्याचे दिवस सुरू होताच शारीरिक हालचाल कमी होते. यामुळे वजन वाढले जाते. तुमचेही थंडीत वजन वेगाने वाढतेय का? वाढणारे वजन नियंत्रित करण्यासाठी नक्की काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी जोरजार तयारी सुरू आहे. अशातच राम मंदिरापर्यंत भाविकांना पोहोचण्यासाठी गुगलने एक खास व्यवस्था केली आहे. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Christmas Celebration : प्रत्येक वर्षाला 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. पण जगभरातील काही देश डिसेंबर महिन्यात नव्हे तर जानेवारी महिन्यात हा सण साजरा करतात. खरंतर जानेवारीत हा सण साजरा करण्यामागे खास कारणही आहे. याचबद्दल जाणून घेऊया….
Ram Mandir Opening Ceremony: अयोध्येत श्रीराम मंदिराच्या शुभारंभासाठी बॉलिवूड ते साउथ सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये अक्षय कुमार, रजनीकांत, अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासह अन्य कलाकारांची नावे आहेत.
Christmas 2023: नाताळचा सण येत्या 25 डिसेंबरला (2023) साजरा केला जाणार आहे. या दिवशी कुकीज, केक, पेस्ट्री अशाप्रकारचे पदार्थ तयार केले जातात. पण यंदाच्या नाताळ सणासाठी मुलांसाठी चॉकलेट डोनट घरच्या घरी बनवू शकता.
Christmas Celebration : नाताळ सण हा फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त घरात चविष्ट पदार्थ बनवण्यापासून ते घराची रोषणाई केली जाते. पण ख्रिसमस ट्रीबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहितेयत का? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...
Ayodhya Ground Report : रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमापूर्वी एशियानेट न्यूजची टीम (Asianet News Hindi) अयोध्येत पोहोचली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास तयारी करण्यात आली आहे. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...