Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. दाऊदला कराची येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
Ayodhya : श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी तमिळनाडू आणि पाँडिचेरी येथून 12 हजारांहून अधिक नागरिक अयोध्येत येणार आहेत. आयआरसीटीसी (IRCTC) आणि पर्यटन विभागाकडून अयोध्येत या लोकांचे स्वागत केले जाणार आहे.
Winter Health Care : हिवाळ्यात वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहाण्यासाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर खास फूड्स खाण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाईल.
Bollywood Movies : सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची चर्चा जोरदार सुरू आहे. अशातच बॉलिवूड सिनेमांमध्ये कोणत्या अभिनेत्यांनी आजवर दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली आहे याबद्दलच पाहूया….
Maharashtra Hit and Run Case: ठाणे येथील हिट अॅण्ड रन प्रकरणी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) रविवारी रात्री (17 डिसेंबर, 2023) अश्वजीत याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी, 2024 रोजी पार पडणार आहे. याच दरम्यान, एशियानेट न्यूजची टीम अयोध्येत पोहोचली असता त्यांनी तेथील हॉटेलचे भाडे विचारले. जानेवारी महिन्यात बहुतांश हॉटेलचे बुकिंग झाल्याचे कळले.
Underworld Don Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अज्ञात लोकांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील कराचीमधील एका रुग्णालयात दाऊला भरती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Makar Sankranti : प्रत्येक वर्षी मकर संक्रातीचा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण पुढच्या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये हा सण कधी साजरा होणार याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Health Care : हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. मात्र तुम्हाला माहितेय का, डार्क चॉकलेटही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण डॉर्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट? यामधील कोणते चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Ram Mandir Ceremony : येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनचा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणाऱ्या भाविकांसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...