सरकारने कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपन्यांना नोंदणीकृत कंत्राटी महिलांना सशुल्क प्रसूती रजा द्यावी. सुट्टी देण्यासह नोंदणीकृत कंत्राटी महिलांना ऑनलाइन पद्धतीने वेतनही देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेटर मयंक अग्रवाल याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशातच मयंक अग्रवाल याची प्रकृती का बिघडली यामागील कारण समोर आले आहे.
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प फार महत्त्वाचा असणार आहे. यंदाचा अर्थसंकल्पाचे तुम्हाला कुठे, कधी आणि किती वाजता लाइव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार याबद्दल जाणून घ्या सविस्तर....
हिंदू धर्मात काही गोष्टींचे पालन करून आयुष्य जगल्याने तुम्ही आनंदी राहता असे मानले जाते. पण काही अशी कामे आहेत जी तुम्ही कधीच अपूर्ण ठेवू नयेत. याबद्दल जाणून घेऊया अधिक.....
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला जातो. अशातच व्हॅलेंटाईन डे आधी तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असल्यास पुढील उपाय नक्की करू शकता. जाणून घेऊया याबद्दल अधिक....
भाजप नेते रंजीत श्रीनिवासन यांची हत्या करणाऱ्या 15 जणांना केरळातील एका स्थानिक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 19 डिसेंबर 2021 रोजी PFI च्या काहीजणांनी रंजीत श्रीनिवासन यांची हत्या केली होती.
लग्नसोहळा म्हटले की, महिला साजश्रृंगार करतात. यावेळी अधिक सुंदर दिसण्यासाठी मेकअप, कपडे ते ज्वेलरीकडे खासकरुन लक्ष दिले जाते. अशातच लग्नासोहळ्यासाठी सध्याच्या ट्रेण्डिंग ज्वेलरी कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेऊया अधिक....
पाकिस्तानात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी माजी पंतप्रधान इमरान खान यांना मोठा झटका बसला आहे. सिफर प्रकरणी इमरान खान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशींनाही दोषी ठरवण्यात आले आहे.
भारतीय नौसेनेच्या जवानांनी इराणचा ध्वज असणारे जहाज अल नईमला सोमालियातील सागरी चाच्यांच्या ताब्यातून सोडवले आहे. याशिवाय जहाजावर असलेल्या 19 पाकिस्तानी नागरिकांचा जीव देखील वाचवण्यात आला आहे.
मुंबईमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोन तरुणी मध्यरात्री रहिवाशी इमारतीतील नागरिकांच्या डोअरबेल वाजवून पळत असल्याचे दिसून येत आहे.